आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

MahaVitaran Nagpur Apprentice Bharti 2026 (187 Posts) | महावितरण नागपूर शिकाऊ उमेदवार भरती 2026

महावितरण (MSEDCL) नागपूर शहर मंडलांतर्गत शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदांच्या एकूण 187 जागांसाठी ‘MahaVitaran Nagpur Apprentice Bharti 2026’ जाहीर करण्यात आली आहे. ही भरती कोपा, माहिती तंत्रज्ञान, तारतंत्री आणि विजतंत्री या व्यवसायांसाठी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून आपला अर्ज व कागदपत्रे संबंधित कार्यालयात जमा करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2026 आहे. नागपूर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

MahaVitaran Nagpur Apprentice Bharti 2026 (187 Posts) | महावितरण नागपूर शिकाऊ उमेदवार भरती 2026

क्र.पदाचे नावसंख्या
1कोपा (COPA)35
2माहिती तंत्रज्ञान (IT)4
3तारतंत्री (Wireman)41
4विजतंत्री (Electrician)107
एकूण पद संख्या187

WWW.NavinNokari.com

क्र.शैक्षणिक पात्रता
110वी उत्तीर्ण आणि NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून कोपा व्यवसायात ITI (दोन सेमिस्टर) उत्तीर्ण
210वी उत्तीर्ण आणि NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून माहिती तंत्रज्ञान व्यवसायात ITI (चार सेमिस्टर) उत्तीर्ण
310वी उत्तीर्ण आणि NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून तारतंत्री व्यवसायात ITI (चार सेमिस्टर) उत्तीर्ण
410वी उत्तीर्ण आणि NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून विजतंत्री व्यवसायात ITI (चार सेमिस्टर) उत्तीर्ण
पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTEWSPwBD
1------
2------
3------
4------
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र.30.06.2026 रोजी वय
118 ते 35 वर्षे
218 ते 35 वर्षे
318 ते 35 वर्षे
418 ते 35 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ ST – - वर्षे, OBC – - वर्षे, PWD – - वर्षे)
Popup Age Calculator
क्र.पदानुसार पेमेंट स्केल
1प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील
2प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील
3प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील
4प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील
प्रवर्गफॉर्म फी
सर्व प्रवर्ग-
नोकरीचे ठिकाण
नागपूर शहर मंडल व संबंधित विभाग
निवड प्रक्रिया
10वी (40 टक्के) व ITI (60 टक्के) गुणांच्या टक्केवारीनुसार गुणवत्ता यादी ➔ कागदपत्रे पडताळणी ➔ निवड

MahaVitaran Nagpur Apprentice Bharti 2026 (187 Posts) | महावितरण नागपूर शिकाऊ उमेदवार भरती 2026

अर्ज पाठवण्याचा पत्ता
ऑनलाईन नोंदणीची प्रत व सर्व साक्षांकित कागदपत्रांसह संबंधित विभागीय कार्यालयास (नागपूर शहर मंडल व इतर) अर्ज सादर करावा
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन (Online) अर्ज सुरु होण्याची तारीख06 जुलै 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची आणि कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याची शेवटची तारीख13 जुलै 2026
आवश्यक कागदपत्रे
10वी (S.S.C.) गुणपत्रिकेची मूळप्रत
ITI सर्व सेमिस्टर गुणपत्रिकेची मूळप्रत
आधारकार्ड
मागासवर्गीय उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
रहिवासी प्रमाणपत्र
संकेतस्थळावर Online Registration नोंदणी केल्याची प्रत

MahaVitaran Nagpur Apprentice Bharti 2026 (187 Posts) | महावितरण नागपूर शिकाऊ उमेदवार भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top