BEML Bharti 2025 (680 Posts) | BEML लिमिटेड भरती 2025
BEML Limited Recruitment 2025 | बीईएमएल लिमिटेड भरती 2025: बीईएमएल लिमिटेडने 680+ सरकारी नोकऱ्यांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे (जाहिरात क्र.: KP/S/17/2025 ते KP/S/22/2025). यामध्ये असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर, चीफ जनरल मॅनेजर, मॅनेजमेंट ट्रेनी (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल), सिक्योरिटी गार्ड, फायर सर्व्हिस पर्सोनेल, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, ऑपरेटर आणि सर्व्हिस पर्सोनेल या पदांचा समावेश आहे. एकूण […]













