UPSC NDA & NA Bharti 2026 (394 Posts) | UPSC NDA व NA भरती 2026
NDA & NA Examination (I) 2026 ही केंद्रीय सार्वजनिक सेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राष्ट्रीय स्तराची भरती परीक्षा आहे. NDA & NA Examination (I) 2026 द्वारे भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेना विभागातील विविध पदांसाठी एकूण 394 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उच्च माध्यमिक (12वी) शिक्षण पात्रता आवश्यक असून, वयोमर्यादा, पात्रता, परीक्षा पद्धत, शुल्क आणि महत्वाच्या […]










