Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 (358 Posts) | मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2025
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 (358 Posts) अंतर्गत विविध तांत्रिक व गैर-तांत्रिक पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी 12 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. पदनिहाय जागा क्र. पदाचे नाव संख्या 1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 27 2 कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) 02 3 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 01 4 लिपिक टंकलेखक 03 5 सर्व्हेअर […]














