Maharashtra Police Bharti 2025 (15631 Post) महाराष्ट्र पोलीस भरती 2025
Maharashtra Police Bharti 2025 (15631 Post) महाराष्ट्र पोलीस भरती 2025, Maharashtra Police Bharti 2025 अंतर्गत पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गातील एकूण 15,631 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पदांची माहिती क्र. पदाचे नाव संख्या 1 पोलीस शिपाई 12399 2 पोलीस शिपाई चालक 234 3 बॅण्डस्मन 25 4 सिस्त्र पोलीस शिपाई 2393 5 कारागृह शिपाई […]













