MHT CET 2026 Entrance Exam | एमएचटी सीईटी 2026 प्रवेश परीक्षा भरती
MHT CET 2026 Entrance Exam | एमएचटी सीईटी 2026 प्रवेश परीक्षा भरती महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (State CET Cell, Maharashtra) मार्फत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी Engineering, Technology, Pharmacy, Pharm.D, B.Planning आणि Integrated M.E./M.Plan अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी आयोजित करण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 10 जानेवारी 2026 ते 12 फेब्रुवारी 2026 दरम्यान सुरू […]














