SSC Delhi Police Constable Driver Bharti 2025 (737 Posts) | एसएससी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 2025
SSC Delhi Police Constable Driver Bharti 2025 (737 Posts) | एसएससी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 2025 ही भरती कर्मचारी निवड आयोगामार्फत आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार 24/09/2025 पासून ऑनलाईन अर्ज करू शकतात व अर्ज करण्याची शेवटची तारीख 15/10/2025 आहे. या भरतीमध्ये एकूण 737 पदे असून पात्र उमेदवारांना Level-3 (₹21700 – ₹69100) या वेतनश्रेणीत […]










