how to Create 0 to 5 Years New Adhar | 0 ते 5 वर्षे बाल आधार — संपूर्ण माहिती
0 ते 5 वर्षे मुलांसाठी दिले जाणारे आधार कार्ड “बाल आधार” म्हणून ओळखले जाते.या वयोगटात बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट/आयरिस) घेतले जात नाहीत; फक्त फोटो, जन्म दाखला आणि पालकाचा आधार पुरेसा असतो.बाळाचा आधार हा पालकाच्या आधारशी लिंक केला जातो. 5 वर्षे पूर्ण झाल्यावर मुलाचे बायोमेट्रिक घेऊन मॅन्डेटरी अपडेट करणे आवश्यक असते, अन्यथा आधार निष्क्रिय होऊ शकतो.नोंदणी प्रक्रिया सोपी











