Indian Navy SSC Officer Bharti 2025 (262 Post)
भारतीय नौदलात (Indian Navy) विविध शाखांमध्ये Short Service Commission Officer पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण २६२ पदे रिक्त आहेत. या भरती अंतर्गत Executive, Technical, Education, Logistics, Law, Pilot, Observer, ATC इ. विभागांमध्ये महिला व पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती JUN 2026 कोर्ससाठी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 09 ऑगस्ट 2025 […]





