MAHATRANSCO Apprentice Bharti 2026 (37 Posts) | महाट्रान्सको शिकाऊ उमेदवार भरती 2026
MAHATRANSCO Apprentice Bharti 2026 (महाट्रान्सको शिकाऊ उमेदवार भरती 2026) अंतर्गत EHV O&M Division Sangli येथे Electrician या ट्रेडसाठी एकूण 37 जागांसाठी पात्र ITI उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी apprenticeshipindia.gov.in पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे. क्र. पदाचे नाव संख्या 1 Electrician (शिकाऊ उमेदवार) 37 एकूण पद संख्या 37 क्र शैक्षणिक पात्रता […]













