APS Kamptee Bharti 2026 (73 Posts) | आर्मी पब्लिक स्कूल कामठी भरती
आर्मी पब्लिक स्कूल कामठी (APS Kamptee) अंतर्गत शिक्षक आणि शिक्षकेतर (Teaching & Non-Teaching) कर्मचाऱ्यांच्या एकूण 73 रिक्त पदांसाठी APS Kamptee Bharti 2026 ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 18 एप्रिल 2026 पूर्वी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. क्र. पदाचे नाव संख्या 1 Mother Teachers (Balvatika 1, 2 & 3) 33 2 Primary […]













