आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

AVNL Bharti 2026 (1213 Posts) | आर्मर्ड व्हीकल्स निगम लिमिटेड भरती 2026

AVNL Bharti 2026: आर्मर्ड व्हीकल्स निगम लिमिटेड (AVNL) अंतर्गत ज्युनिअर टेक्निशियन, ज्युनिअर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर आणि इतर विविध पदांच्या एकूण 1213 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. आयटीआय, इंजिनिअरिंग आणि पदवीधर उमेदवारांसाठी संरक्षण मंत्रालयाअंतर्गत सरकारी नोकरीची ही उत्तम संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच 25 जुलै 2026 पर्यंत अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

AVNL Bharti 2026 (1213 Posts) | आर्मर्ड व्हीकल्स निगम लिमिटेड भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 ज्युनिअर टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) 52
2 ज्युनिअर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक) 40
3 ज्युनिअर टेक्निशियन (इलेक्ट्रोप्लेटर) 03
4 ज्युनिअर टेक्निशियन (फिटर [जनरल]) 253
5 ज्युनिअर टेक्निशियन (फाऊंड्रीमॅन) 29
6 ज्युनिअर टेक्निशियन (फोर्जर आणि हिट ट्रीटर) 06
7 ज्युनिअर टेक्निशियन (मशिनिस्ट) 78
8 ज्युनिअर टेक्निशियन (मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स) 21
9 ज्युनिअर टेक्निशियन (OMHE अॅट रॉ मटेरियल हँडलिंग प्लांट) 53
10 ज्युनिअर टेक्निशियन (पेंटर [जनरल]) 05
11 ज्युनिअर टेक्निशियन (क्वॉलिटी अशुरन्स असिस्टंट) 40
12 ज्युनिअर टेक्निशियन (रिगर) 01
13 ज्युनिअर टेक्निशियन (वेल्डर) 39
14 ज्युनिअर मॅनेजर (इलेक्ट्रिकल) 11
15 ज्युनिअर मॅनेजर (इलेक्ट्रॉनिक्स) 13
16 ज्युनिअर मॅनेजर (ह्युमन रिसोर्सेस) 07
17 ज्युनिअर मॅनेजर (मेकॅनिकल) 52
18 ज्युनिअर मॅनेजर (मेटलर्जी) 07
19 ज्युनिअर मॅनेजर (ऑफिशियल लँग्वेज) 02
20 ज्युनिअर मॅनेजर (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) 03
21 ज्युनिअर मॅनेजर (फायनान्स आणि अकाउंट्स) 02
22 असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) 02
23 असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल) 01
24 असिस्टंट मॅनेजर (कंपनी सेक्रेटरी) 01
25 डेप्युटी मॅनेजर (मेकॅनिकल) 11
26 डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल) 01
27 डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रॉनिक्स) 05
28 डेप्युटी मॅनेजर (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) 03
29 डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) 07
30 डेप्युटी मॅनेजर (पब्लिक रिलेशन्स आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन) 01
31 डेप्युटी मॅनेजर (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) 01
32 कन्सल्टंट (फायनान्स आणि ऑडिट) 01
33 अडिशनल जनरल मॅनेजर (बिझनेस डेव्हलपमेंट) 01
34 डेप्युटी जनरल मॅनेजर (कंपनी सेक्रेटरी) 01
35 सिनियर मॅनेजर (सायबर सिक्युरिटी) 01
36 सिनियर मॅनेजर (इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी) 01
एकूण पद संख्या 1213

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 NCVT मान्यताप्राप्त संस्थेकडून इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये NTC / NAC प्रमाणपत्र.
2 NCVT मान्यताप्राप्त संस्थेकडून इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेडमध्ये NTC / NAC प्रमाणपत्र.
3 NCVT मान्यताप्राप्त संस्थेकडून इलेक्ट्रोप्लेटर ट्रेडमध्ये NTC / NAC प्रमाणपत्र.
4 NCVT मान्यताप्राप्त संस्थेकडून फिटर (जनरल) ट्रेडमध्ये NTC / NAC प्रमाणपत्र.
5 NCVT मान्यताप्राप्त संस्थेकडून फाऊंड्रीमॅन ट्रेडमध्ये NTC / NAC प्रमाणपत्र.
6 NCVT मान्यताप्राप्त संस्थेकडून फोर्जर आणि हिट ट्रीटर ट्रेडमध्ये NTC / NAC प्रमाणपत्र.
7 NCVT मान्यताप्राप्त संस्थेकडून मशिनिस्ट ट्रेडमध्ये NTC / NAC प्रमाणपत्र.
8 NCVT मान्यताप्राप्त संस्थेकडून मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स ट्रेडमध्ये NTC / NAC प्रमाणपत्र.
9 NCVT मान्यताप्राप्त संस्थेकडून OMHE ट्रेडमध्ये NTC / NAC प्रमाणपत्र.
10 NCVT मान्यताप्राप्त संस्थेकडून पेंटर (जनरल) ट्रेडमध्ये NTC / NAC प्रमाणपत्र.
11 NCVT मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित ट्रेडमध्ये NTC / NAC प्रमाणपत्र.
12 NCVT मान्यताप्राप्त संस्थेकडून रिगर ट्रेडमध्ये NTC / NAC प्रमाणपत्र.
13 NCVT मान्यताप्राप्त संस्थेकडून वेल्डर ट्रेडमध्ये NTC / NAC प्रमाणपत्र.
14 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा समतुल्य शाखेमध्ये B.E. / B.Tech पदवी.
15 इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा समतुल्य शाखेमध्ये B.E. / B.Tech पदवी.
16 कोणत्याही शाखेतील पदवी सोबत MBA (HR) किंवा HR / PM&IR / पर्सनल मॅनेजमेंट / सोशल वर्क मध्ये 2 वर्षांचा PG डिप्लोमा / पदव्युत्तर पदवी.
17 मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा समतुल्य शाखेमध्ये B.E. / B.Tech पदवी.
18 मेटलर्जी इंजिनिअरिंग किंवा समतुल्य शाखेमध्ये B.E. / B.Tech पदवी.
19 पदवी सोबत हिंदी / हिंदी ट्रान्सलेशनमध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा किंवा हिंदी / हिंदी ट्रान्सलेशनमध्ये M.A. पदवी.
20 कॉम्प्युटर सायन्स / IT / सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग / AI & ML / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये B.E. / B.Tech पदवी.
21 वाणिज्य (Commerce) / अर्थशास्त्र (Economics) मध्ये पदवी.
22 कोणत्याही शाखेतील पदवी सोबत MBA (Finance) किंवा फायनान्स आणि अकाउंट्समध्ये 2 वर्षांचा PG डिप्लोमा / पदव्युत्तर पदवी.
23 सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा समतुल्य शाखेमध्ये B.E. / B.Tech पदवी.
24 कोणत्याही शाखेतील पदवी सोबत ICSI ची कंपनी सेक्रेटरी (CS) पात्रता (Associate / Fellow membership).
25 मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा समतुल्य शाखेमध्ये B.E. / B.Tech पदवी.
26 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा समतुल्य शाखेमध्ये B.E. / B.Tech पदवी.
27 इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा समतुल्य शाखेमध्ये B.E. / B.Tech पदवी.
28 कॉम्प्युटर सायन्स / IT / इन्फॉर्मेशन सायन्स / सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग / कॉम्प्युटर टेक मध्ये B.E. / B.Tech पदवी.
29 कोणत्याही शाखेतील पदवी सोबत मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये MBA.
30 जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी.
31 कॉम्प्युटर सायन्स / IT / सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग / AI & ML / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये B.E. / B.Tech पदवी.
32 चार्टर्ड अकाउंटंट (CA) सोबत सरकारी विभाग / PSU मध्ये फायनान्स आणि ऑडिट हाताळण्याचा 10 वर्षांचा अनुभव.
33 भारतीय सैन्यातील निवृत्त अधिकारी (कर्नल रँक आणि संबंधित क्षेत्रातील 15 वर्षांचा अनुभव).
34 पदवी सोबत ICSI ची कंपनी सेक्रेटरी (CS) पात्रता आणि 09 वर्षांचा अनुभव.
35 सायबर सिक्युरिटी / कॉम्प्युटर सायन्स / IT / सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये B.E. / B.Tech किंवा MCA सोबत 1 ते 5 वर्षांचा अनुभव.
36 सायन्स, इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये पदवी, पेटंट एजंट परीक्षा उत्तीर्ण आणि 06 वर्षांचा अनुभव.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 15 14 06 03 14 01
2 19 10 07 04 - 01
3 01 - 02 - - -
4 163 49 23 04 14 10
5 16 07 04 02 - -
6 04 02 - - - -
7 39 21 10 05 03 02
8 12 05 03 01 - 01
9 33 08 09 02 01 -
10 04 - 01 - - -
11 19 11 07 03 - 02
12 01 - - - - -
13 26 14 09 02 01 01
14 06 03 01 - 01 -
15 05 03 02 01 02 01
16 05 01 01 - - 01
17 35 10 04 01 02 01
18 05 01 01 - - -
19 02 - - - - -
20 03 - - - - -
21 02 - - - - -
22 02 - - - - -
23 01 - - - - -
24 01 - - - - -
25 07 02 01 - 01 -
26 01 - - - - -
27 04 01 - - - -
28 03 - - - - -
29 05 01 01 - - -
30 01 - - - - -
31 01 - - - - -
32 01 - - - - -
33 01 - - - - -
34 01 - - - - -
35 01 - - - - -
36 01 - - - - -
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 25 जुलै 2026 रोजी वय
1 18 ते 30 वर्षे
2 18 ते 30 वर्षे
3 18 ते 30 वर्षे
4 18 ते 30 वर्षे
5 18 ते 30 वर्षे
6 18 ते 30 वर्षे
7 18 ते 30 वर्षे
8 18 ते 30 वर्षे
9 18 ते 30 वर्षे
10 18 ते 30 वर्षे
11 18 ते 30 वर्षे
12 18 ते 30 वर्षे
13 18 ते 30 वर्षे
14 18 ते 30 वर्षे
15 18 ते 30 वर्षे
16 18 ते 30 वर्षे
17 18 ते 30 वर्षे
18 18 ते 30 वर्षे
19 18 ते 30 वर्षे
20 18 ते 30 वर्षे
21 18 ते 30 वर्षे
22 18 ते 30 वर्षे
23 18 ते 30 वर्षे
24 18 ते 30 वर्षे
25 18 ते 30 वर्षे
26 18 ते 30 वर्षे
27 18 ते 30 वर्षे
28 18 ते 30 वर्षे
29 18 ते 30 वर्षे
30 18 ते 30 वर्षे
31 18 ते 30 वर्षे
32 कमाल 65 वर्षे
33 कमाल 65 वर्षे
34 कमाल 65 वर्षे
35 कमाल 65 वर्षे
36 कमाल 65 वर्षे
वयामध्ये सवलत SC / ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 रु. 25050 + IDA प्रति महिना
2 रु. 25050 + IDA प्रति महिना
3 रु. 25050 + IDA प्रति महिना
4 रु. 25050 + IDA प्रति महिना
5 रु. 25050 + IDA प्रति महिना
6 रु. 25050 + IDA प्रति महिना
7 रु. 25050 + IDA प्रति महिना
8 रु. 25050 + IDA प्रति महिना
9 रु. 25050 + IDA प्रति महिना
10 रु. 25050 + IDA प्रति महिना
11 रु. 25050 + IDA प्रति महिना
12 रु. 25050 + IDA प्रति महिना
13 रु. 25050 + IDA प्रति महिना
14 रु. 34500 + IDA प्रति महिना
15 रु. 34500 + IDA प्रति महिना
16 रु. 34500 + IDA प्रति महिना
17 रु. 34500 + IDA प्रति महिना
18 रु. 34500 + IDA प्रति महिना
19 रु. 34500 + IDA प्रति महिना
20 रु. 34500 + IDA प्रति महिना
21 रु. 34500 + IDA प्रति महिना
22 रु. 45000 + IDA प्रति महिना
23 रु. 45000 + IDA प्रति महिना
24 रु. 45000 + IDA प्रति महिना
25 रु. 55500 + IDA प्रति महिना
26 रु. 55500 + IDA प्रति महिना
27 रु. 55500 + IDA प्रति महिना
28 रु. 55500 + IDA प्रति महिना
29 रु. 55500 + IDA प्रति महिना
30 रु. 55500 + IDA प्रति महिना
31 रु. 55500 + IDA प्रति महिना
32 रु. 129000 + IDA प्रति महिना
33 रु. 108000 + IDA प्रति महिना
34 रु. 87000 + IDA प्रति महिना
35 रु. 76500 + IDA प्रति महिना
36 रु. 76500 + IDA प्रति महिना
प्रवर्ग फॉर्म फी
General / OBC / EWS रु. 300/-
SC / ST / PwBD / Ex-SM / महिला फी नाही (रु. 0/-)
नोकरीचे ठिकाण
अवाडी (चेन्नई - तामिळनाडू), मेदक (तेलंगणा), अंबरनाथ (महाराष्ट्र - MTPF), जबलपूर (मध्य प्रदेश) आणि संपूर्ण भारत (AVNL च्या विविध युनिट्सनुसार).
निवड प्रक्रिया
ऑनलाइन संगणक आधारित परीक्षा (CBT) ➔ ट्रेड टेस्ट (Junior Technician पदांसाठी) / मुलाखत (इतर पदांसाठी) ➔ वैद्यकीय चाचणी व कागदपत्रे पडताळणी

AVNL Bharti 2026 (1213 Posts) | आर्मर्ड व्हीकल्स निगम लिमिटेड भरती 2026

परीक्षेचे नाव: ऑनलाइन संगणक आधारित परीक्षा (CBT)
विषय गुण मिनिटे
जनरल अवेअरनेस (General Awareness) 10 120
जनरल इंग्लिश (General English) 10 -
क्वॉन्टिटेटिव्ह अॅप्टिट्यूड (Quantitative Aptitude) 10 -
रिझनिंग अॅबिलिटी (Reasoning Ability) 10 -
कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड (Computer Aptitude) 10 -
संबंधित ट्रेड / विषयावर आधारित प्रश्न (Subject Paper - Part B) 50 -
एकूण मार्क: 100 | एकूण वेळ: 120 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
जनरल अवेअरनेस (General Awareness) चालू घडामोडी, भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र.
जनरल इंग्लिश (General English) English Grammar, Vocabulary, Synonyms / Antonyms, Sentence Structure, Idioms / Phrases आणि Comprehension.
क्वॉन्टिटेटिव्ह अॅप्टिट्यूड (Quantitative Aptitude) अंकगणित, शेकडेवारी, नफा-तोटा, काळ-काम-वेग, सरासरी, गुणोत्तर व प्रमाण, आणि सरळव्याज / चक्रवाढ व्याज.
रिझनिंग अॅबिलिटी (Reasoning Ability) बुद्धिमत्ता चाचणी, कोडिंग-डिकोडिंग, संख्या व अक्षर मालिका, दिशा ज्ञान, नातेसंबंध, आणि तार्किक तर्क.
कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड (Computer Aptitude) संगणकाचे मूलभूत ज्ञान, हार्डवेअर / सॉफ्टवेअर, MS Office (Word / Excel / PowerPoint), इंटरनेट, आणि सायबर सुरक्षा.
संबंधित विषय (Subject Paper - Part B) पदाशी संबंधित NCVT मान्यताप्राप्त ITI ट्रेड अभ्यासक्रम / संबंधित इंजिनिअरिंग किंवा पदवी विषयाचा तांत्रिक अभ्यासक्रम.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
तपशील तारीख
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 11 जुलै 2026 (सकाळी 10:00 वाजल्यापासून)
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2026 (रात्री 11:55 वाजेपर्यंत)
आवश्यक कागदपत्रे
10वी / 12वी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र (जन्म तारखेच्या पुराव्यासाठी)
संबंधित ITI (NTC / NAC) / पदवी / इंजिनिअरिंग गुणपत्रक व प्रमाणपत्र
अनुभव प्रमाणपत्र (लागू असलेल्या पदांसाठी)
जातीचे प्रमाणपत्र (SC / ST / OBC-NCL / EWS उमेदवारांसाठी)
नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (OBC प्रवर्गासाठी - आर्थिक वर्ष 2026-27 साठी वैध)
आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र (आर्थिक वर्ष 2026-27 साठी वैध)
दिव्यांग (PwBD) / माजी सैनिक (Ex-SM) प्रमाणपत्र (लागू असल्यास)
आधार कार्ड / पॅन कार्ड (ओळखीचा पुरावा)
पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी (स्कॅन केलेली)

AVNL Bharti 2026 (1213 Posts) | आर्मर्ड व्हीकल्स निगम लिमिटेड भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top