BEL Bharti 2025 (340 Posts) | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2025
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) यांनी Probationary Engineer (E-II) — एकूण 340 पदे साठी अर्ज मागवले आहेत. पदांची विभागणी: Electronics 175, Mechanical 109, Computer Science 42, Electrical 14. पात्रता: मान्यताप्राप्त महाविद्यालयातून B.E./B.Tech./B.Sc. (Engineering) संबंधित शाखेत — UR/OBC/EWS साठी First Class आवश्यक, SC/ST/PwBD साठी Pass class पात्र. वयोमर्यादा (01.10.2025 रोजी): 25 वर्षे (General) — SC/ST आणि OBC […]













