IAF Airmen Medical Assistant Bharti 2026 (Various Posts) | भारतीय वायुसेना वैद्यकीय सहाय्यक भरती 2026
भारतीय वायुसेना (IAF) द्वारे ‘एअरमन ग्रुप Y (मेडिकल असिस्टंट)’ या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 12वी उत्तीर्ण (PCB) आणि फार्मसी पदवी / डिप्लोमा धारकांसाठी ही उत्तम संधी आहे. IAF Airmen Medical Assistant Bharti अंतर्गत विविध पदांवर संपूर्ण भारतात नियुक्ती केली जाईल. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2026 आहे. या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा […]