HPCL Bharti 2026 (608 Posts) | HPCL भरती 2026
HPCL Bharti 2026 (HPCL भरती 2026) अंतर्गत हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत Graduate Apprentice Trainees (Engineering) पदांसाठी एकूण 608 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. Civil, Mechanical, Electrical व Instrumentation शाखेतील अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी ही संधी उपलब्ध आहे. प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष असून प्रतिमहिना 25000 रुपये स्टायपेंड दिले जाईल. अर्ज प्रक्रिया 16 फेब्रुवारी 2026 ते […]













