Rojgar Melava Bharti 2026 (331 Posts) | पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा भरती 2026
🔹 Bharti Description Pandit Deendayal Upadhyay Rojgar Melava Bharti 2026 (331 Posts) | पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा भरती 2026 अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड व के. बाबासाहेब देशमुख गोरेकर महाविद्यालय, उमरी यांच्या संयुक्त विद्यमाने युवक व युवतींसाठी विविध खासगी उद्योग व आस्थापनांमध्ये एकूण 331 रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती […]














