NHAI Recruitment 2025 (84 Posts) | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2025
NHAI Recruitment 2025 (84 Posts) | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2025 — National Highways Authority of India (NHAI) ने विविध पदांसाठी एकूण 84 जागा जाहीर केल्या आहेत. ऑनलाईन नोंदणी 30-10-2025 (10:00 AM) पासून सुरू असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15-12-2025 (06:00 PM) आहे. पोस्ट-निहाय पात्रता, निवडप्रक्रिया, वयोगट व फी इत्यादी सर्व तपशील जाहिरातीत दिलेले आहेत […]










