SSC Stenographer Bharti 2026 (731 Posts) | कर्मचारी चयन आयोग स्टेनो भरती 2026
कर्मचारी चयन आयोग (SSC) मार्फत SSC Stenographer Bharti 2026 अंतर्गत ‘स्टेनोग्राफर ग्रेड C’ आणि ‘ग्रेड D’ पदांच्या तब्बल 731 जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवण्याची ही अत्यंत उत्तम संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे […]














