MPSC Bharti 2025(156 Post) महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती
MPSC Bharti 2025(156 Post) महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती , महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण 156 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये विविध विभागांमधील गट-अ व गट-ब संवर्गातील पदांचा समावेश आहे. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयाची अट आणि अर्ज फी पदानुसार वेगळी आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025 आहे. क्र. पदाचे नाव संख्या 1 […]








