IBPS Clerk Bharti 2025 (10277 Post) | IBPS क्लार्क मेगा भरती 2025
IBPS क्लर्क भरती 2025 अंतर्गत देशभरात 10277 पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, फॉर्म फी, परीक्षा पद्धत आणि इतर सर्व माहिती तपासा. क्र. पदाचे नाव संख्या 1 लिपिक संवर्ग 10277 एकूण पद संख्या 10277 क्र. शैक्षणिक पात्रता 1 किमान पदवीधर (कोणत्याही शाखेतून) संगणक साक्षरता आवश्यक (MS-CIT /CCC) स्थानिक भाषा (वाचन, लेखन, बोलणे) आवश्यक […]







