ONGC Apprentice Bharti 2026 (3047 Posts) | ओएनजीसी अप्रेंटिस भरती
ONGC Apprentice Bharti 2026: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) मध्ये 3047 जागांसाठी अप्रेंटिस पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. 10 वी, 12 वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधरांसाठी सुवर्णसंधी! अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2026 आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रता, वयाची अट, स्टायपेंड आणि अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे तपासा. WWW.NavinNokari.com क्र. पदाचे नाव संख्या 1














