CWC Bharti 2025 (22 Posts) | केंद्रीय वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन भरती 2025
CWC Bharti 2025 (22 Posts) — Central Warehousing Corporation (CWC) कडून Advertisement No. CWC/I-Manpower/DR/Rectt/2025/01 (17 October 2025) अंतर्गत Junior Personal Assistant आणि Junior Executive (Rajbhasha) या एकूण 22 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया 17 October 2025 पासून सुरू होऊन 15 November 2025 पर्यंत चालणार आहे. क्र. पदाचे नाव संख्या 1 Junior Personal […]












