ICSIL DSIIDC Sales Person & Helpers Bharti 2025 (129 Posts) – Intelligent Communication Systems भरती 2025
ICSIL DSIIDC Sales Person & Helpers Bharti 2025 (129 Posts) अंतर्गत Intelligent Communication Systems India Ltd. (ICSIL) मार्फत दिल्ली स्टेट इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (DSIIDC) येथे करारनुसार सेल्स पर्सन व हेल्पर्स पदासाठी भरती निघाली आहे. ऑनलाईन अर्ज 11 ऑगस्ट 2025 दुपारी 1:00 वाजता सुरू होऊन 14 ऑगस्ट 2025 दुपारी 1:00 वाजेपर्यंत करता येईल. क्र. […]










