Nashik Mahanagarpalika Bharti 2025 (114 Posts) | नाशिक महानगरपालिका अभियंता भरती 2025
Nashik Mahanagarpalika Engineer Bharti 2025 (114 Posts) | नाशिक महानगरपालिका अभियंता भरती 2025 (114 पद) — नाशिक महानगरपालिका कडून विविध अभियंता (Assistant/Senior) पदांसाठी एकूण 114 पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची कालावधी: 10/11/2025 (14:00) ते 01/12/2025 (23:55 IST). अर्ज व अधिक तपशीलासाठी अधिकृत संकेतस्थळ https://nmc.gov.in पहा. अर्ज फी: खुला वर्ग ₹1000/-, मागास वर्ग/अनाथ […]












