Goa Shipyard Bharti 2025 (62 Posts) | गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती 2025
Goa Shipyard Limited ने Management Trainee आणि Junior Project Executive या 62 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्जाची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2025 असून अर्ज प्रक्रिया Online पद्धतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. क्र. पदाचे नाव पद संख्या 1 मॅनेजमेंट ट्रेनी 32 2 ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव 30 एकूण […]












