Income Tax Sports Quota Bharti 2025 (97 Posts) | आयकर विभाग क्रीडा कोटा भरती 2025
Income Tax Sports Quota Bharti 2025 (97 Posts) | आयकर विभाग क्रीडा कोटा भरती 2025 अंतर्गत भारत सरकारच्या आयकर विभागामध्ये उत्कृष्ट क्रीडापटूंकरिता विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया व इतर अटी PDF मध्ये नमूद केल्याप्रमाणे लागू राहतील. सर्व पदे व […]













