IDBI Bank Specialist Officer Bharti 2026 (33 Posts) | आयडीबीआय बँक स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026
IDBI Bank Specialist Officer Bharti 2026 (33 Posts) | आयडीबीआय बँक स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026 अंतर्गत बँकेत विविध तांत्रिक व प्रशासकीय पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Deputy General Manager, Assistant General Manager, Manager आणि Junior Assistant Manager (Security Officer) अशा पदांसाठी एकूण 33 जागा उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज














