Central Bank SO Bharti 2026 (275 Posts) | सेंट्रल बँक स्पेशालिस्ट ऑफिसर्स भरती 2026
Central Bank SO Bharti 2026 (275 Posts) | सेंट्रल बँक स्पेशालिस्ट ऑफिसर्स भरती 2026 अंतर्गत सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध IT व स्पेशालिस्ट पदांसाठी एकूण 275 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये Software Developer, IT Officer, Cyber Security, Data Scientist, Network, Cloud, Digital Channel इत्यादी












