SBI CBO Bharti 2026 | एसबीआय CBO भरती 2026
SBI Circle Based Officer Bharti 2026 (2050 Posts) | एसबीआय सर्कल बेस्ड ऑफिसर भरती 2026 अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदासाठी एकूण 2050 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक असून किमान 2 वर्षांचा बँकिंग अधिकारी अनुभव आवश्यक आहे. उमेदवारांचे वय 21













