Beed Police Patil Bharti 2026 (1178 Posts) | बीड पोलीस पाटील भरती 2026
Beed Police Patil Bharti 2026 (1178 Posts) | बीड पोलीस पाटील भरती 2026 अंतर्गत बीड जिल्ह्यात एकूण 1178 पोलीस पाटील पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण व स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी व मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. क्र. पदाचे नाव संख्या 1 […]














