SBI Circle Based Officer Bharti 2026 (2273 Posts) | स्टेट बँक ऑफ इंडिया सर्कल बेस्ड ऑफिसर भरती 2026
SBI Circle Based Officer Bharti 2026 (2273 Posts) अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मार्फत सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदांसाठी एकूण 2273 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती नियमित व बॅकलॉग अशा दोन्ही प्रकारच्या जागांसाठी असून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संबंधित सर्कलमध्येच केली जाणार आहे. क्र. पदाचे नाव संख्या 1 Circle Based Officer […]












