UPSC Bharti 2025 (102 Posts) | यूपीएससी भरती 2025
UPSC Recruitment 2025 (102 Posts) | यूपीएससी भरती 2025 अंतर्गत Union Public Service Commission मार्फत Examiner of Trade Marks & Geographical Indications आणि Deputy Director (Examination Reforms) या पदांसाठी थेट भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Advertisement No. 14/2025 नुसार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पदनिहाय रिक्त जागा क्र. […]












