Income Tax Pune Bharti 2026 (85 Posts) | आयकर विभाग पुणे भरती 2026
Income Tax Department Pune अंतर्गत Sports Quota Bharti 2026 जाहीर झाली आहे. या भरतीद्वारे Stenographer Grade-II, Tax Assistant आणि Multi-Tasking Staff (MTS) या पदांसाठी एकूण 85 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. विविध क्रीडा प्रकारातील पात्र गुणवंत खेळाडूंना या भरतीमध्ये संधी मिळणार आहे. WWW.NavinNokari.com क्र. पदाचे नाव संख्या 1 स्टेनोग्राफर ग्रेड-II (Stenographer Grade-II) 6 2 टॅक्स














