Latur DCC Bank Bharti 2025 (375 Posts) | लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025
Latur DCC Bank Bharti 2025 (375 Posts) | लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 अंतर्गत लिपिक (लिपिक-कार्यालयीन), शिपाई (Subgrade / Multipurpose Support Staff) व वाहन चालक या पदांसाठी एकूण 375 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. पदनिहाय रिक्त जागांचा तपशील क्र. पदाचे नाव संख्या 1 लिपिक 250 […]







