MPSC Group B bharti 2026 (552 Posts) | MPSC गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षा भरती 2026
MPSC Group B Recruitment 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षेसाठी एकूण 552 पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवार 30 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. परीक्षेचे स्वरूप, वयाची अट आणि इतर सविस्तर














