आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

DMER Maharashtra Bharti 2026 (935 Posts) | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER) महाराष्ट्र भरती 2026


DMER Maharashtra Bharti 2026: वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष संचालनालय, मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘ट्युटर’ (Tutor) आणि ‘ज्युनियर रेसिडेंट’ (Junior Resident) या पदांच्या एकूण 935 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. MBBS उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 18 मे 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात आणि शैक्षणिक पात्रता तपासा.

DMER Maharashtra Bharti 2026 (935 Posts) | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER) महाराष्ट्र भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 ट्युटर (Tutor) 650
2 ज्युनियर रेसिडेंट (Junior Resident) 285
एकूण पद संख्या 935

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) / NMC ची वैध नोंदणी.
2 मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) / NMC ची वैध नोंदणी.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 117 137 96 53 85 38
2 66 51 39 21 35 18
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. वयाची अट
1 70 वर्षांपर्यंत
2 70 वर्षांपर्यंत
(वयामध्ये सवलत SC/ST – - वर्षे, OBC – - वर्षे, PWD – - वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 80,000/- रुपये (निश्चित वेतन)
2 79,173/- रुपये (निश्चित वेतन)
प्रवर्ग फॉर्म फी
खुला (Open) प्रवर्ग 1000/- रुपये
राखीव (Reserve) प्रवर्ग 900/- रुपये
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र (शासकीय वैद्यकीय महाविद्यालये)
निवड प्रक्रिया
MBBS च्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी ➔ ऑनलाईन पसंतीक्रम ➔ जागा वाटप

DMER Maharashtra Bharti 2026 (935 Posts) | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER) महाराष्ट्र भरती 2026

भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 11.05.2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18.05.2026 (रात्री 11:59 पर्यंत)
गुणवत्ता यादी (Merit List) जाहीर 19.05.2026
जागा वाटप (Allotment) जाहीर 22.05.2026
आवश्यक कागदपत्रे
MBBS पदवी प्रमाणपत्र आणि सर्व वर्षांच्या गुणपत्रिका (Marksheets)
इंटर्नशिप पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
वैध नोंदणी प्रमाणपत्र (MMC / NMC)
शासकीय ओळखपत्र (उदा. आधार / पॅनकार्ड / पासपोर्ट इत्यादी)
अलीकडील फोटो
लागू असल्यास: जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर (31 मार्च 2027 पर्यंत वैध)
लागू असल्यास: अतिरिक्त शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे (MD / MS / DM / MCH / DNB / CPS)
समांतर आरक्षणाचा दावा केल्यास संबंधित प्रमाणपत्रे (माजी सैनिक / प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / खेळाडू / अंशकालीन / अनाथ / दिव्यांग)

DMER Maharashtra Bharti 2026 (935 Posts) | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER) महाराष्ट्र भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top