आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

DRDO RAC Bharti 2026 (33 Posts) | DRDO RAC भरती 2026

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO – RAC) अंतर्गत ‘DRDO RAC Bharti 2026’ साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सायंटिस्ट ‘E’, सायंटिस्ट ‘D’, आणि सायंटिस्ट ‘C’ पदांच्या एकूण 33 जागांसाठी ही मोठी भरती होत आहे. या भरतीअंतर्गत देशातील संरक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याची सुवर्णसंधी आहे. सर्व पदे अनरिझर्व्ह्ड (UR) आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार 19 जून 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल. भरतीची विस्तृत माहिती, वयाची अट व लिंक खाली दिली आहे.

DRDO RAC Bharti 2026 (33 Posts) | DRDO RAC भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 सायंटिस्ट 'E' (Scientist 'E') 2
2 सायंटिस्ट 'D' (Scientist 'D') 11
3 सायंटिस्ट 'C' (Scientist 'C') 20
एकूण पद संख्या 33

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 संबंधित इंजिनिअरिंग शाखेत प्रथम श्रेणीतील पदवी (First Division Bachelor's Degree) किंवा विज्ञान/ वैद्यकीय शाखेत पदव्युत्तर पदवी + संबंधित क्षेत्रात 11 वर्षे अनुभव
2 संबंधित इंजिनिअरिंग शाखेत प्रथम श्रेणीतील पदवी (First Division Bachelor's Degree) किंवा विज्ञान/ वैद्यकीय शाखेत पदव्युत्तर पदवी + संबंधित क्षेत्रात 7 वर्षे अनुभव
3 संबंधित इंजिनिअरिंग शाखेत प्रथम श्रेणीतील पदवी (First Division Bachelor's Degree) किंवा विज्ञान/ वैद्यकीय शाखेत पदव्युत्तर पदवी + संबंधित क्षेत्रात 3 वर्षे अनुभव
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 2 0 0 0 0 0
2 11 0 0 0 0 0
3 20 0 0 0 0 0
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 19 जून 2026 रोजी वय
1 45 वर्षांपर्यंत
2 45 वर्षांपर्यंत
3 35 वर्षांपर्यंत
(वयामध्ये सवलत SC/ ST – लागू नाही, OBC – लागू नाही, PWD – 10 वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 Rs. 1,23,100/- (Level 13)
2 Rs. 78,800/- (Level 12)
3 Rs. 67,700/- (Level 11)
प्रवर्ग फॉर्म फी
General/ OBC/ EWS Male 100 रुपये
SC/ ST/ PwD/ Women फी नाही
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत (All India)
निवड प्रक्रिया
अर्जांची छाननी (Screening) ➔ प्राथमिक ऑनलाइन मुलाखत (Preliminary Online Interview) ➔ अंतिम वैयक्तिक मुलाखत (Final Personal Interview)

DRDO RAC Bharti 2026 (33 Posts) | DRDO RAC भरती 2026

भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2026 (16:00 Hrs)
आवश्यक कागदपत्रे
जन्म तारखेचा पुरावा (10वी चे प्रमाणपत्र/ जन्म प्रमाणपत्र)
अलीकडील पासपोर्ट साईझ रंगीत फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी (Signature)
शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र व मार्कशीट्स (Degree Certificates/ Marksheets)
कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र आणि सॅलरी स्लिप्स/ Form 16A
सध्या नोकरीत असल्यास NOC व CCA Declaration
लागू असल्यास जातीचा किंवा दिव्यांगाचा दाखला (Caste/ Disability Certificate)
माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज सर्टिफिकेट

DRDO RAC Bharti 2026 (33 Posts) | DRDO RAC भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top