आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 | भारतीय वायुसेना अग्निवीरवायू भरती 2026

भारतीय वायुसेना (IAF) अंतर्गत ‘अग्निवीरवायू’ (Agniveervayu Intake 02/ 2027) पदांच्या भरतीसाठी इंडियन एअर फोर्स अग्निवीरवायू भरती (Indian Air Force Agniveervayu Bharti 2026) जाहीर झाली आहे. 12वी सायन्स/ आर्ट्स/ कॉमर्स किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणाऱ्या अविवाहित तरुण-तरुणींना वायुसेनेत सेवा करण्याची ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2026 आहे. पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावेत.

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 | भारतीय वायुसेना अग्निवीरवायू भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 अग्निवीरवायू (Agniveervayu - Intake 02/ 2027) विविध
एकूण पद संख्या विविध

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 विज्ञान विषय (Science Subjects): गणित, भौतिकशास्त्र (Physics) आणि इंग्रजी विषयासह 10+2/ इंटरमीडिएट परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण आणि इंग्रजी विषयात किमान 50% गुण आवश्यक.
किंवा
मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक संस्थेतून मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यामधील 3 वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण आणि इंग्रजीत 50% गुण आवश्यक.
किंवा
फिजिक्स आणि मॅथ्स विषयासह 2 वर्षांचा व्होकेशनल कोर्स 50% गुणांसह उत्तीर्ण व इंग्रजीत 50% गुण आवश्यक.

विज्ञान व्यतिरिक्त इतर विषय (Other than Science Subjects): कोणत्याही शाखेतून (आर्ट्स/ कॉमर्स/ सायन्स) 10+2/ इंटरमीडिएट परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण आणि इंग्रजी विषयात किमान 50% गुण आवश्यक.
किंवा
2 वर्षांचा व्होकेशनल कोर्स किमान 50% गुणांसह व इंग्रजी विषयात 50% गुणांसह उत्तीर्ण.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 - - - - - -
शारीरिक पात्रता
-
शारीरिक पात्रता
उंची (Height): पुरुष उमेदवारांसाठी किमान 152 सेमी आणि महिला उमेदवारांसाठी किमान 152 सेमी (ईशान्य भारत/ उत्तराखंडच्या डोंगराळ भागातील महिलांसाठी 147 सेमी, लक्षद्वीपच्या उमेदवारांसाठी 150 सेमी).

छाती (Chest): पुरुष उमेदवारांची छाती किमान 77 सेमी व फुगवून किमान 5 सेमी जास्त असावी. महिला उमेदवारांची छाती फुगवून किमान 5 सेमी जास्त असावी.

वजन (Weight): उंची आणि वयाच्या प्रमाणात असावे.

शारीरिक चाचणी (PFT - 1.6 किमी धावणे): पुरुष उमेदवारांसाठी 7 मिनिटांत, तर महिला उमेदवारांसाठी 8 मिनिटांत पूर्ण करणे आवश्यक.

इतर व्यायाम (PFT-II):
• पुरुष: 10 पुश-अप्स (1 मिनिटात), 10 सिट-अप्स (1 मिनिटात), 20 स्कॉट्स (1 मिनिटात).
• महिला: 10 सिट-अप्स (1 मिनिट 30 सेकंदात), 15 स्कॉट्स (1 मिनिटात).
Popup Age Calculator
पदासाठी वयाची अट
क्र. 26 जुलै 2026 रोजी वय
1 उमेदवाराचा जन्म 01 जुलै 2005 ते 01 जानेवारी 2010 दरम्यान (दोन्ही दिवस धरून) झालेला असावा. (निवड प्रक्रियेचे सर्व टप्पे पार केल्यानंतर नावनोंदणीच्या वेळी उमेदवाराचे वय कमाल 22 वर्षांपेक्षा जास्त नसावे.)
(वयामध्ये सवलत SC/ ST – लागू नाही वर्षे, OBC – लागू नाही वर्षे, PWD – लागू नाही वर्षे)
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 पहिलं वर्ष: रु. 30,000/- प्रति महिना (हातात रु. 21,000/-)
दुसरं वर्ष: रु. 33,000/- प्रति महिना (हातात रु. 23,100/-)
तिसरं वर्ष: रु. 36,500/- प्रति महिना (हातात रु. 25,550/-)
चौथं वर्ष: रु. 40,000/- प्रति महिना (हातात रु. 28,000/-)
4 वर्षांनंतर (सेवा निधी पॅकेज): रु. 10.04 लाख (अंदाजे) + 48 लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण.
प्रवर्ग फॉर्म फी
सर्व प्रवर्गांतील उमेदवारांसाठी (General/ OBC/ SC/ ST/ EWS) रु. 550/- + 18% GST
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत (All India)
निवड प्रक्रिया
ऑनलाईन परीक्षा (Phase-I) ➔ कागदपत्र पडताळणी व शारीरिक पात्रता चाचणी (PFT - Phase-II) ➔ अनुकूलता चाचणी (Adaptability Test-II) ➔ वैद्यकीय चाचणी (Medical Examination)
परीक्षेचे नाव: ऑनलाईन परीक्षा (STAR Phase-I)
विषय गुण मिनिटे
विज्ञान विषय (Physics, Mathematics व English - 10+2 CBSE दर्जा) 70 60
इतर विषय (English - 10+2 CBSE दर्जा आणि RAGA - Reasoning & General Awareness) 50 45
विज्ञान आणि इतर दोन्ही विषय एकत्र (Physics, Mathematics, English आणि RAGA) 100 85
एकूण मार्क: 70/ 50/ 100 | एकूण वेळ: 60/ 45/ 85 मिनिटे (प्रत्येक योग्य उत्तराला 1 गुण, न सोडवलेल्या प्रश्नाला 0 गुण आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.)
विषय अभ्यासक्रम
इंग्रजी (English) Comprehension, Grammar, Vocabulary, Synonyms/ Antonyms, Tenses, Prepositions, Sentence Structure इ. (10+2 CBSE अभ्यासक्रमावर आधारित).
गणित (Mathematics) Sets, Relations and Functions, Trigonometric Functions, Algebra, Calculus, Coordinate Geometry, Probability, Vectors इ. (10+2 CBSE अभ्यासक्रमावर आधारित).
भौतिकशास्त्र (Physics) Physical World and Measurement, Kinematics, Laws of Motion, Work, Energy and Power, Thermodynamics, Optics, Electronic Devices इ. (10+2 CBSE अभ्यासक्रमावर आधारित).
तर्कशक्ती व सामान्य ज्ञान (RAGA) Numerical Reasoning, Verbal and Non-Verbal Reasoning, Mathematical Operations, General Knowledge (Current Affairs, History, Geography, General Science, Sports इ.).
भरतीच्या महत्वाच्या तारखा
तपशील तारीख
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 06 जुलै 2026 (सकाळी 11:00 वाजता)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2026 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
ऑनलाईन परीक्षा (Phase-I) तारीख 22 आणि 23 सप्टेंबर 2026
प्राथमिक निवड यादी (PSL) प्रसिद्ध होण्याची तारीख मे 2027 चा शेवटचा आठवडा
अंतिम नोंदणी यादी (Enrolment List) प्रसिद्ध होण्याची तारीख 01 जून 2027 नंतर

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 | भारतीय वायुसेना अग्निवीरवायू भरती 2026

आवश्यक कागदपत्रे
10वीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र (Marksheet & Passing Certificate)
12वी/ इंजिनिअरिंग डिप्लोमा/ व्होकेशनल कोर्सचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
उमेदवाराचा छातीसमोर काळी पाटी (Slate) धरलेला पासपोर्ट साईज रंगीत फोटो (ज्यामध्ये पांढऱ्या खडूने उमेदवाराचे नाव आणि फोटो काढल्याची तारीख स्पष्ट लिहिलेली असावी, साईज: 100 KB ते 200 KB)
उमेदवाराची पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने केलेली स्वाक्षरी (Signature Image: 80 KB ते 150 KB)
उमेदवाराच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा (Left Thumb Impression: 50 KB ते 100 KB)
अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) किंवा COAFP प्रमाणपत्र (लागू असल्यास)
आधार कार्ड (Aadhaar Card) किंवा इतर अधिकृत ओळखपत्र
सक्रिय ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर (संपूर्ण भरती प्रक्रियेसाठी)
एनसीसी (NCC) 'A', 'B' किंवा 'C' प्रमाणपत्र (लागू असल्यास)
उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यास पालकांची स्वाक्षरी (Parent's Signature Image)
ऑनलाईन अर्ज कसा भरावा (How to Apply)
क्र. पायरी (Step) तपशील आणि मार्गदर्शन
1 अधिकृत वेबसाईटला भेट देणे उमेदवारांनी भारतीय वायुसेनेच्या https://iafrecruitment.edcil.co.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन 'ऑनलाइन अर्ज' (Online Registration) या लिंकवर क्लिक करावे.
2 नवीन नोंदणी (Step-I: Registration) वैयक्तिक माहिती आणि संपर्क तपशील भरून नोंदणी करा. मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीवर आलेले स्वतंत्र OTP टाकून व्हेरिफाय (Verify) करा. नोंदणी यशस्वी झाल्यानंतर ई-मेल/ SMS वर User ID आणि Password मिळेल.
3 लॉगिन व माहिती भरणे (Step-II: Application Filling) मिळालेल्या User ID आणि Password च्या साहाय्याने पुन्हा लॉगिन (Re-login) करा. त्यानंतर वैयक्तिक तपशील, संपर्काचा पत्ता, आणि शैक्षणिक पात्रता यांसारखी सर्व आवश्यक माहिती अचूक भरा.
4 कागदपत्रे आणि फोटो अपलोड करणे ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे कागदपत्रे अपलोड करा:
• छातीसमोर काळी पाटी (Slate) धरलेला पासपोर्ट साईज फोटो (ज्यावर पांढऱ्या खडूने नाव आणि फोटो काढल्याची तारीख स्पष्ट लिहिलेली असावी).
• पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने केलेली स्वतःची स्वाक्षरी आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा.
• अर्ज भरताना वेब कॅमेराच्या (Webcam) साहाय्याने उमेदवाराचा थेट फोटो (Live Image Capture) घेतला जाईल, त्यामुळे कॅमेऱ्यासमोर तयार राहावे.
5 माहिती तपासणे (Preview & Submit) सर्व भरलेली माहिती आणि अपलोड केलेली कागदपत्रे बरोबर आहेत का, हे 'Preview' टॅबवर क्लिक करून तपासा. काही चूक असल्यास ती सुधारा आणि 'Submit' बटणावर क्लिक करा. (एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही).
6 परीक्षा फी भरणे (Examination Fee) अर्ज सबमिट केल्यानंतर रु. 550/- + 18% GST परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीने (नेट बँकिंग/ डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/ UPI) भरा. फी यशस्वीरित्या जमा झाल्यावरच अर्ज पूर्ण मानला जाईल.
7 अर्जाची प्रिंट काढणे (Print Application Form) फी भरल्यानंतर यशस्वीरित्या सबमिट झालेल्या अर्जाची प्रिंट (Printout) काढून किंवा PDF फाईल सेव्ह करून भविष्यातील संदर्भासाठी स्वतःकडे सुरक्षित ठेवा.

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 | भारतीय वायुसेना अग्निवीरवायू भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Related Posts

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top