आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

Indian Army JAG Entry Scheme 125th Course 2027 (10 Posts) | भारतीय सैन्य दलात ‘जज एडव्होकेट जनरल’ (JAG) भरती २०२७

भारतीय सैन्य दलात Judge Advocate General (JAG) Branch साठी Indian Army JAG Entry Scheme 125th Course 2027 अंतर्गत अविवाहित पुरुष व महिला विधी पदवीधरांकडून (Law Graduates) अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 10 पदांसाठी ही भरती होणार असून निवड झालेल्या उमेदवारांना चेन्नई येथे प्रशिक्षण दिले जाईल. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2026 (दुपारी 15:00 वाजेपर्यंत) आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

Indian Army JAG Entry Scheme 125th Course 2027 (10 Posts) | भारतीय सैन्य दलात ‘जज एडव्होकेट जनरल’ (JAG) भरती २०२७

क्र. पदाचे नाव संख्या
1 शॉर्ट सर्विस कमिशन (NT) जेएजी (JAG) 125 वा कोर्स (एप्रिल 2027) - पुरुष व महिला 10
एकूण पद संख्या 10

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 किमान 55% गुणांसह विधी पदवी (LLB) (ग्रॅज्युएशननंतर 3 वर्षे किंवा 10+2 नंतर 5 वर्षे) आणि CLAT PG 2026 परीक्षा दिलेली असावी. तसेच उमेदवार बार कौन्सिल ऑफ इंडिया / स्टेट मध्ये वकील म्हणून नोंदणीसाठी पात्र असावा.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 - - - - - -
शारीरिक पात्रता
पुरुष: 2.4 किमी धावणे (10 मिनिटे 30 सेकंद), पुश अप (40), पुल-अप (06), उठक-बैठक (30), स्क्वॉट (30 चे 2 सेट), लंजेस (प्रत्येक पायावर 10 चे 2 सेट), पोहणे (मूलभूत माहिती आवश्यक) / महिला: 2.4 किमी धावणे (13 मिनिटे), पुश अप (15), पुल-अप (02), उठक-बैठक (25), स्क्वॉट (30 चे 2 सेट), लंजेस (प्रत्येक पायावर 10 चे 2 सेट), पोहणे (मूलभूत माहिती आवश्यक)
पदासाठी वयाची अट
क्र. 01 जानेवारी 2027 रोजी वय
1 21 ते 27 वर्षे (जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान असावा)
वयामध्ये सवलत SC/ST – लागू नाही / नियम नाही, OBC – लागू नाही / नियम नाही, PWD – लागू नाही / नियम नाही (सैन्य दलाच्या नियमाप्रमाणे वयोमर्यादा सर्वांसाठी समान आहे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 प्रशिक्षण कालावधीत विद्यावेतन रु. 56,100/- प्रति महिना (कमिशन मिळाल्यानंतर लेफ्टनंट पदासाठी पे लेव्हल 10 नुसार रु. 56,100 ते 1,77,500/- तसेच इतर भत्ते)
प्रवर्ग फॉर्म फी
सर्व प्रवर्ग (General / OBC / SC / ST) फी नाही (निःशुल्क)
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत (All Over India)
निवड प्रक्रिया
अर्जाची छाननी (CLAT PG स्कोरनुसार शॉर्टलिस्टिंग) ➔ SSB मुलाखत (5 दिवस) ➔ वैद्यकीय परीक्षा (Medical Exam) ➔ अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) ➔ प्रशिक्षण व जॉइनिंग
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 17 जुलै 2026 (दुपारी 15:00 वाजता)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2026 (दुपारी 15:00 वाजेपर्यंत)
SSB मुलाखतीसाठी शॉर्टलिस्टिंग सप्टेंबर 2026 चा दुसरा आठवडा (संभाव्य)
SSB मुलाखत तारीख नोव्हेंबर / डिसेंबर 2026
प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख एप्रिल 2027 (OTA चेन्नई येथे)

Indian Army JAG Entry Scheme 125th Course 2027 (10 Posts) | भारतीय सैन्य दलात ‘जज एडव्होकेट जनरल’ (JAG) भरती २०२७

आवश्यक कागदपत्रे
10 वी (मॅट्रिक) परीक्षा प्रमाणपत्र व गुणपत्रक (जन्मतारखेच्या पुराव्यासाठी)
12 वी परीक्षा प्रमाणपत्र व गुणपत्रक
पदवी (Graduation) प्रमाणपत्र व गुणपत्रक (3 वर्षांच्या LLB साठी)
LLB पदवी / हंगामी पदवी (Provisional Degree) प्रमाणपत्र आणि सर्व सत्रांच्या गुणपत्रिका
बार कौन्सिल ऑफ इंडिया / स्टेट मधील नोंदणी प्रमाणपत्र किंवा महाविद्यालय / विद्यापीठाचे मान्यता प्रमाणपत्र
CGPA / ग्रेड्सचे टक्क्यांमध्ये रूपांतर करणाऱ्या सूत्राचे विद्यापीठाचे प्रमाणपत्र
CLAT PG 2026 स्कोर कार्ड (डिसेंबर 2025 मधील परीक्षेचे)
ऑनलाईन अर्जाची प्रिंट आऊट (स्वाक्षरी व फोटोसह)
ओळखपत्र (उदा. पॅन कार्ड / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स इ.)

Indian Army JAG Entry Scheme 125th Course 2027 (10 Posts) | भारतीय सैन्य दलात ‘जज एडव्होकेट जनरल’ (JAG) भरती २०२७

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Related Posts

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top