आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

LTMG Hospital Sion Bharti 2026 (52 Posts) | एलटीएमजी रुग्णालय शीव भरती २०२६

LTMG Hospital Sion Bharti 2026 अंतर्गत ‘सहाय्यक प्राध्यापक’ (Assistant Professor) पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2026 आहे. वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. सविस्तर माहिती, पात्रता व मुलाखतीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

LTMG Hospital Sion Bharti 2026 (52 Posts) | एलटीएमजी रुग्णालय शीव भरती २०२६

क्र. पदाचे नाव संख्या
1 अनेस्थेशिया (Anaesthesia) 31
2 बायोकेमिस्ट्री (Biochemistry) 3
3 फॉरेन्सिक मेडिसिन (Forensic Medicine) 1
4 मायक्रोबायोलॉजी (Microbiology) 3
5 निओनॅटोलॉजी (Neonatology) 3
6 ऑर्थोपेडिक्स (Orthopaedics) 2
7 पी.एस.एम. कॉलेज (P.S.M. College) 2
8 पिडियाट्रिक्स (Pediatrics) 1
9 फार्मॅकॉलॉजी (Pharmacology) 1
10 फिजिओलॉजी (Physiology) 2
11 युरोलॉजी (Urology) 2
12 पिडियाट्रिक हिमॅटो - ऑन्कोलॉजी (Paediatric Hemato - Oncology) 1
एकूण पद संख्या 52

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) नियमावली 30.06.2025 नुसार संबंधित विषयात एमडी/ एमएस/ डीएनबी (MD/ MS/ DNB) + MS-CIT + 10वी/ 12वी मराठी विषयासह उत्तीर्ण
2 नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) नियमावली 30.06.2025 नुसार संबंधित विषयात एमडी/ एमएस/ डीएनबी (MD/ MS/ DNB) + MS-CIT + 10वी/ 12वी मराठी विषयासह उत्तीर्ण
3 नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) नियमावली 30.06.2025 नुसार संबंधित विषयात एमडी/ एमएस/ डीएनबी (MD/ MS/ DNB) + MS-CIT + 10वी/ 12वी मराठी विषयासह उत्तीर्ण
4 नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) नियमावली 30.06.2025 नुसार संबंधित विषयात एमडी/ एमएस/ डीएनबी (MD/ MS/ DNB) + MS-CIT + 10वी/ 12वी मराठी विषयासह उत्तीर्ण
5 नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) नियमावली 30.06.2025 नुसार संबंधित विषयात डीएम/ डीएनबी (DM/ DNB) + MS-CIT + 10वी/ 12वी मराठी विषयासह उत्तीर्ण
6 नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) नियमावली 30.06.2025 नुसार संबंधित विषयात एमएस/ डीएनबी (MS/ DNB) + MS-CIT + 10वी/ 12वी मराठी विषयासह उत्तीर्ण
7 नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) नियमावली 30.06.2025 नुसार संबंधित विषयात एमडी/ डीएनबी (MD/ DNB) + MS-CIT + 10वी/ 12वी मराठी विषयासह उत्तीर्ण
8 नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) नियमावली 30.06.2025 नुसार संबंधित विषयात एमडी/ डीएनबी (MD/ DNB) + MS-CIT + 10वी/ 12वी मराठी विषयासह उत्तीर्ण
9 नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) नियमावली 30.06.2025 नुसार संबंधित विषयात एमडी/ डीएनबी (MD/ DNB) + MS-CIT + 10वी/ 12वी मराठी विषयासह उत्तीर्ण
10 नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) नियमावली 30.06.2025 नुसार संबंधित विषयात एमडी/ डीएनबी (MD/ DNB) + MS-CIT + 10वी/ 12वी मराठी विषयासह उत्तीर्ण
11 नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) नियमावली 30.06.2025 नुसार संबंधित विषयात एम.सीएच/ डीएनबी (M.Ch/ DNB) + MS-CIT + 10वी/ 12वी मराठी विषयासह उत्तीर्ण
12 नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) नियमावली 30.06.2025 नुसार संबंधित विषयात डीएम/ डीएनबी (DM/ DNB) + MS-CIT + 10वी/ 12वी मराठी विषयासह उत्तीर्ण
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 - - - - - -
2 - - - - - -
3 - - - - - -
4 - - - - - -
5 - - - - - -
6 - - - - - -
7 - - - - - -
8 - - - - - -
9 - - - - - -
10 - - - - - -
11 - - - - - -
12 - - - - - -
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 15 जुलै 2026 रोजी वय
1 38 वर्षांपर्यंत
2 38 वर्षांपर्यंत
3 38 वर्षांपर्यंत
4 38 वर्षांपर्यंत
5 38 वर्षांपर्यंत
6 38 वर्षांपर्यंत
7 38 वर्षांपर्यंत
8 38 वर्षांपर्यंत
9 38 वर्षांपर्यंत
10 38 वर्षांपर्यंत
11 38 वर्षांपर्यंत
12 38 वर्षांपर्यंत
(वयामध्ये सवलत SC/ ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे शासकीय नियमानुसार लागू असेल)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 1,10,000/- रुपये दरमहा
2 1,10,000/- रुपये दरमहा
3 1,10,000/- रुपये दरमहा
4 1,10,000/- रुपये दरमहा
5 1,10,000/- रुपये दरमहा
6 1,10,000/- रुपये दरमहा
7 1,10,000/- रुपये दरमहा
8 1,10,000/- रुपये दरमहा
9 1,10,000/- रुपये दरमहा
10 1,10,000/- रुपये दरमहा
11 1,10,000/- रुपये दरमहा
12 1,10,000/- रुपये दरमहा
प्रवर्ग फॉर्म फी
सर्व प्रवर्ग (All Categories) 1026/- रुपये (869 रुपये + 18% GST 157 रुपये)
नोकरीचे ठिकाण
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, शीव (सायन), मुंबई - 400022
निवड प्रक्रिया
अर्जांची छाननी ➔ थेट मुलाखत (Walk-in Interview) ➔ कागदपत्रे पडताळणी
अर्ज पाठवण्याचा पत्ता
सेंट्रल डिस्पॅच सेक्शन, एलटीएमजी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज, शीव, मुंबई - 400022 (अर्ज फॉर्म रूम नं. 15, कॅश सेक्शन येथे कामाच्या दिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 3.30 दरम्यान उपलब्ध राहतील)
मुलाखतीचा पत्ता
डीन यांचे दालन (Chambers of Dean), एलटीएमजी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज, शीव, मुंबई - 400022 (मुलाखत दिनांक: 29 व 30 जुलै 2026 रोजी सकाळी 11:00 वाजल्यापासून पदानुसार)

LTMG Hospital Sion Bharti 2026 (52 Posts) | एलटीएमजी रुग्णालय शीव भरती २०२६

भरतीच्या महत्वाच्या तारखा
तपशील तारीख
जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख 15 जुलै 2026
ऑफलाईन अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख व वेळ 24 जुलै 2026 (दुपारी 4:00 वाजेपर्यंत)
अनेस्थेशिया, बायोकेमिस्ट्री, फॉरेन्सिक मेडिसिन, मायक्रोबायोलॉजी, निओनॅटोलॉजी, ऑर्थोपेडिक्स मुलाखत तारीख 29 जुलै 2026
पी.एस.एम., पिडियाट्रिक्स, फार्मॅकॉलॉजी, फिजिओलॉजी, युरोलॉजी, पिडियाट्रिक हिमॅटो-ऑन्कोलॉजी मुलाखत तारीख 30 जुलै 2026
आवश्यक कागदपत्रे
जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)
शाळा/ कॉलेज सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)
अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
वैद्यकीय शैक्षणिक पात्रता व अनुभव प्रमाणपत्रे (Medical Qualification & Experience Certificates)
एमएमसी/ एमसीआय नोंदणी प्रमाणपत्र (MMC/ MCI Registration)
प्रोफेशनल इंडेमनिटी पॉलिसी (Professional Indemnity Policy)
10वी व 12वी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र (मराठी विषय आवश्यक)
विवाहित महिला उमेदवारांसाठी विवाह प्रमाणपत्र किंवा नाव बदलल्याचे गॅझेट (Marriage Certificate/ Gazette Copy)
पॅन कार्ड (PAN Card)
पदवी व पदव्युत्तर परीक्षेचे सर्व प्रयत्नांचे पासिंग प्रमाणपत्र (Passing Certificate if passed in more than 1 attempt)
एमएससीआयटी पासिंग प्रमाणपत्र (MS-CIT Certificate)
पासपोर्ट साईज फोटो आणि स्वहस्ताक्षरातील भरलेला अर्ज

LTMG Hospital Sion Bharti 2026 (52 Posts) | एलटीएमजी रुग्णालय शीव भरती २०२६

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Related Posts

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top