आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

Maharashtra Kamgar Vibhag Bharti 2026 (78 Posts) | महाराष्ट्र कामगार विभाग भरती 2026

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत विविध माथाडी आणि सुरक्षा रक्षक मंडळांमध्ये निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक पदांच्या एकूण 78 जागांसाठी महाराष्ट्र कामगार विभाग भरती 2026 (Maharashtra Kamgar Vibhag Bharti) जाहीर झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 11 जून 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून सविस्तर माहितीसाठी संपूर्ण जाहिरात नक्की वाचा.

Maharashtra Kamgar Vibhag Bharti 2026 (78 Posts) | महाराष्ट्र कामगार विभाग भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 निरीक्षक 62
2 लेखापाल 12
3 लघुटंकलेखक 4
एकूण पद संख्या 78

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी + MS-CIT किंवा समकक्ष संगणक अर्हता.
2 वाणिज्य शाखेतील पदवी (B.Com) + 3 वर्षे लेखा क्षेत्रातील कामाचा अनुभव + MS-CIT किंवा समकक्ष संगणक अर्हता.
3 मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी + इंग्रजी व मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. + MS-CIT किंवा समकक्ष संगणक अर्हता.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 - - - - - -
2 - - - - - -
3 - - - - - -
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 11.06.2026 रोजी वय
1 19 ते 38 वर्षे
2 19 ते 38 वर्षे
3 19 ते 38 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ ST - 5 वर्षे, OBC - 5 वर्षे, PWD - 7 वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 S-13 : रु. 35400 - 112400
2 S-13 : रु. 35400 - 112400
3 S-8 : रु. 25500 - 81100
प्रवर्ग फॉर्म फी
अमागास (UR) रु. 1000
मागासवर्गीय/ आ.दु.घ. (OBC/ SC/ ST/ EWS) रु. 900
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र (मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, सांगली, अहिल्यानगर इ. संबंधित मंडळानुसार)
निवड प्रक्रिया
सरळसेवा लेखी परीक्षा (ऑनलाईन) ➔ कागदपत्रे पडताळणी ➔ वैद्यकीय तपासणी

Maharashtra Kamgar Vibhag Bharti 2026 (78 Posts) | महाराष्ट्र कामगार विभाग भरती 2026

परीक्षेचे नाव: सरळसेवा ऑनलाईन परीक्षा (गट-क)
विषय गुण मिनिटे
मराठी भाषा 30 -
इंग्रजी भाषा 30 -
बुध्दिमापन चाचणी 30 -
सामान्य ज्ञान 30 -
अधिनियम (कामगार कायदे) 80 -
एकूण मार्क: 200 | एकूण वेळ: 120 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
मराठी भाषा मराठी व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना आणि आकलन.
इंग्रजी भाषा English Grammar, Vocabulary, Sentence Structure and Comprehension.
बुध्दिमापन चाचणी तर्कक्षमता, विश्लेषणात्मक क्षमता, अंकमालिका, अक्षरमालिका.
सामान्य ज्ञान इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित.
अधिनियम विविध कामगार कायदे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981, माथाडी व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 13.05.2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11.06.2026
परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख 12.06.2026
आवश्यक कागदपत्रे
अर्जातील नावाचा पुरावा (SSC/ समतुल्य प्रमाणपत्र)
वयाचा पुरावा
शैक्षणिक अर्हता आणि अनुभव प्रमाणपत्र
जातीचा दाखला व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
MS-CIT/ संगणक अर्हता प्रमाणपत्र
लघुलेखन व टंकलेखन प्रमाणपत्र (लघुटंकलेखक पदासाठी)
ओळखपत्र (पॅन कार्ड/ मतदान कार्ड/ पासपोर्ट)

Maharashtra Kamgar Vibhag Bharti 2026 (78 Posts) | महाराष्ट्र कामगार विभाग भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top