आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

RRB Section Controller Bharti 2026 (119 Posts) | भारतीय रेल्वे विभाग कंट्रोलर भरती 2026

भारतीय रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत CEN No. 03/2026 नुसार ‘सेक्शन कंट्रोलर’ (Section Controller) पदांच्या एकूण 119 रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. RRB Section Controller Bharti 2026 साठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2026 आहे. अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्जासाठी संपूर्ण जाहिरात नक्की वाचा.

RRB Section Controller Bharti 2026 (119 Posts) | भारतीय रेल्वे विभाग कंट्रोलर भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 सेक्शन कंट्रोलर (Section Controller) 119
एकूण पद संख्या 119

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता अनिवार्य.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 50 29 19 12 9 0
शारीरिक पात्रता
वैद्यकीय मानक A-2: दूरदृष्टी (Distant Vision) 6/ 9, 6/ 9 चष्म्याशिवाय असणे आवश्यक (No fogging test). जवळची दृष्टी (Near Vision) Sn 0.6, 0.6 चष्म्याशिवाय. तसेच कलर व्हिजन, बायनाक्युलर व्हिजन, नाईट व्हिजन आणि मायोपिक व्हिजन टेस्ट उत्तीर्ण असणे आवश्यक (लॅसिक सर्जरी केलेले उमेदवार अपात्र).
पदासाठी वयाची अट
क्र. 01.07.2026 रोजी वय
1 20 ते 33 वर्षे
वयामध्ये सवलत SC/ ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 रु. 35,400/- (स्तर 6/ 7th CPC)
प्रवर्ग फॉर्म फी
सर्वसाधारण/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस (UR/ OBC/ EWS) रु. 500/- (CBT परीक्षेला उपस्थित राहिल्यास रु. 400/- बँक चार्जेस वजा करून रिफंड होतील)
एससी/ एसटी/ महिला/ ट्रान्सजेंडर/ माजी सैनिक/ अल्पसंख्याक/ ईबीसी/ PwBD रु. 250/- (CBT परीक्षेला उपस्थित राहिल्यास रु. 250/- बँक चार्जेस वजा करून रिफंड होतील)
नोकरीचे ठिकाण
महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत (भारतीय रेल्वेच्या विविध झोननुसार)
निवड प्रक्रिया
संगणक आधारित परीक्षा (Single Stage CBT) ➔ संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT) ➔ कागदपत्रे पडताळणी (DV) ➔ वैद्यकीय परीक्षा (Medical Examination)

RRB Section Controller Bharti 2026 (119 Posts) | भारतीय रेल्वे विभाग कंट्रोलर भरती 2026

परीक्षेचे नाव: संगणक आधारित परीक्षा (Single Stage CBT)
विषय गुण मिनिटे
विश्लेषणात्मक आणि गणितीय क्षमता (Analytical and Mathematical Capability) 60 120
तार्किक क्षमता (Logical Capability) 20 -
मानसिक तर्कशक्ती (Mental Reasoning) 20 -
एकूण मार्क: 100 | एकूण वेळ: 120 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
गणित आणि डेटा विश्लेषण (Analytical and Mathematical Capability) संख्या प्रणाली, गुणोत्तर आणि प्रमाण, सरासरी, टक्केवारी, नफा-तोटा आणि सूट, वेळ-अंतर आणि वेग, कार्य आणि ऊर्जा, बीजगणित, रेषीय समीकरणे, लसावि/ मसावि, भूमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ, संभाव्यता आणि सांख्यिकी, विविध आलेखांद्वारे डेटा विश्लेषण (Data Analysis & Interpretation).
तार्किक क्षमता (Logical Capability) बायनरी लॉजिक, सिलोगिझम (Syllogism), घड्याळ आणि कॅलेंडर, गृहीतके (Assumptions), रक्तसंबंध (Blood Relations), फॅमिली ट्री, लॉजिक-आधारित कोडी सोडवणे, वाचन आकलन (Reading Comprehension - इंग्रजी परिच्छेद).
मानसिक तर्कशक्ती (Mental Reasoning) समदृश्यता (Analogy - संबंध ओळखणे), मालिका पूर्ण करणे (Series Completion - संख्या मालिका), कोडिंग-डिकोडिंग (Coding-Decoding), रँकिंग आणि बैठक व्यवस्था (Ranking and Arrangements).
भरतीच्या महत्वाच्या तारखा
सूचनेची तारीख (Indicative Notice) 27 जून 2026
ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख 15 जुलै 2026
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2026 (23:59 वाजेपर्यंत)
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2026
अर्जात सुधारणा (Correction Window) करण्याची तारीख 17 ऑगस्ट 2026 ते 26 ऑगस्ट 2026
CBT परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल
आवश्यक कागदपत्रे
10 वी/ 12 वी आणि पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र (Mark sheet & Degree Certificate)
उमेदवाराचा पासपोर्ट साईज लाइव्ह फोटो (Live Photograph - कॅमेऱ्यासमोर काढलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (Signature - पांढऱ्या कागदावर काळ्या शाईच्या पेनाने केलेली)
जातीचा दाखला/ जात प्रमाणपत्र (SC/ ST/ OBC-NCL उमेदवारांसाठी)
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र (EWS Certificate - लागू असल्यास)
नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र (OBC-NCL उमेदवारांसाठी - 01 एप्रिल 2026 नंतरचे)
दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD Certificate - लागू असल्यास)
माजी सैनिक प्रमाणपत्र/ डिस्चार्ज सर्टिफिकेट (Ex-Servicemen Certificate)
आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान ओळखपत्र (ओळख पुराव्यासाठी)

RRB Section Controller Bharti 2026 (119 Posts) | भारतीय रेल्वे विभाग कंट्रोलर भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top