High Explosives Factory Khadki Bharti 2026 (90 Posts) | हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी भरती 2026
High Explosives Factory Khadki Bharti 2026 अंतर्गत हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी, पुणे (Ministry of Defence) येथे एकूण 90 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. High Explosives Factory Khadki Bharti 2026 मध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, डिप्लोमा व नॉन-इंजिनिअरिंग अप्रेंटिस पदांचा समावेश आहे. क्र. पदाचे नाव संख्या 1 डिप्लोमा अप्रेंटिस (केमिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल) 20 2 […]














