GGMC & JJ Hospital Mumbai Bharti 2026 (12 Posts) | जीजी आणि जे. जे. रुग्णालय मुंबई भरती 2026
GGMC & JJ Hospital Mumbai Bharti 2026: ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GGMC) व सर ज.जी. समुह रुग्णालये, मुंबई अंतर्गत ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर’ आणि ‘शिपाई’ पदांच्या एकूण 12 जागांसाठी थेट भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी 21 जून 2026 पूर्वी ईमेलवर अर्ज पाठवणे आवश्यक असून, 24 जून 2026 रोजी थेट मुलाखत (Walk-in Interview) आयोजित करण्यात […]













