BRO Bharti 2025 (542 Posts) | सीमा रस्ते संघटना भरती 2025
सीमा रस्ते संघटना (Border Roads Organisation) यांनी BRO Bharti 2025 (542 Posts) अंतर्गत व्हेईकल मेकॅनिक, MSW (पेंटर), MSW (DES) या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज आमंत्रित केले आहेत. पात्रता: पदानुसार 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ITI / trade प्रमाणपत्र आवश्यक आहे. वयोमर्यादा (24 नोव्हेंबर 2025 रोजी): पद क्र.1 साठी 18 ते 27 वर्षे, पद क्र.2 आणि 3 […]











