IBPS CRP SPL-XVI Bharti 2026 (745 Posts) | IBPS CRP SPL-XVI 745 पदांसाठी भरती
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) अंतर्गत ‘स्पेशलिस्ट ऑफिसर (CRP SPL-XVI)’ च्या एकूण 745 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2026 आहे. IBPS CRP SPL-XVI Bharti 2026 मध्ये IT Officer, Agriculture Field Officer, Law Officer सह विविध पदे आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुदतीत अर्ज करावेत. […]











