Indian Navy Agniveer Bharti 2026 | भारतीय नौदल अग्निवीर भरती 2026
Indian Navy Agniveer MR Musician Bharti 2026: भारतीय नौदल (Indian Navy) अंतर्गत ‘अग्निवीर (MR म्युझिशिअन)’ या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ११ एप्रिल २०२६ पासून सुरू होत असून, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल २०२६ आहे. अधिक माहितीसाठी […]













