Delhi High Court DHJS Bharti 2026 (27 Posts) | दिल्ली उच्च न्यायालय DHJS भरती 2026
दिल्ली उच्च न्यायालयात ‘Delhi High Court DHJS Bharti’ अंतर्गत दिल्ली उच्चतर न्यायिक सेवा परीक्षा 2026 साठी एकूण 27 रिक्त पदांची थेट भरती जाहीर करण्यात आली आहे. कायदा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 जुलै 2026 पर्यंत अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता, वयाची






