Bhumi Abhilekh Bharti 2025 (903 Posts) | भूमी अभिलेख भरती 2025
Bhumi Abhilekh Bharti 2025 (903 Posts) | भूमी अभिलेख भरती 2025. महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागामार्फत भकूरमापक (Group-C) या पदासाठी एकूण 903 जागांकरिता भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दिनांक 01 ऑक्टोबर 2025 पासून ते 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत स्वीकृत केले जातील. या भरतीअंतर्गत उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालये – पुणे, कोकण, नाशिक, छत्रपती […]












