IISER Pune Bharti 2026 (3 Posts) | आयआयएसईआर पुणे भरती 2026
IISER Pune Bharti 2026 (3 Posts) | आयआयएसईआर पुणे भरती 2026 अंतर्गत भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथे विविध पदांसाठी उमेदवारांची निवड वॉक-इन मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये Program Associate (Part-Time), Project Assistant – Graphic/Animation (Part-Time) आणि Project Assistant – Visual Design (Part-Time) या पदांसाठी एकूण 3 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या














